Thursday, May 31, 2018

जनावरांचे तापमान काढणे.

उद्देश :- जनावरांचे तापमान काढणे.

साहित्य व साधने :- थार्मामिटर,घड्याळ , वही , पेन 

कृती :- थार्मामिटर मधील वर चढलेला पारा हातान झटकून
जनावराचे तापमान मोजणे

प्राणी /पक्षी
तापमान
कोबडी
१०५ -१०९
शेळी
१०१-१०३
गाय
१००-१०३ 
म्हैस
९७-१०१
कुत्रा
१००-१०२
माणूस
९८.४-९८.६

साहित्य :- थर्मामीटर,घडयाळ,(क्लिनिक,डीजीटल.
 प्राणी ,शेळी ,गाय ,कोबडी .
 f चे अंश मधे रुपांतर करणे .

सूत्र :-c /५ =३२/५

अंश चे f  मधे  करणे रुपांतर करणे

तापमान मोजण्याचे ठिकाण :१] कोंबडी –पंकाखाली .२] माणूस –जिभेखाली ,काखेत३] गाय –गुद्द्वारामध्ये                                 


जनावरांच्या शरीराचा मापावरूनअंदाजे वजन काढणे.

जनावरांच्या शरीराचा मापावरूनअंदाजे वजन काढणे.

उद्देश:- जनावरांचे अंदाजे वजन काढणे.

साहित्य व साधने:- मीटर टेप, वही, पेन.


कृती:-  वजन घेताना :- १) दोन शिंगांच्या मध्यातून व   माकड   हाडापर्यत घेणे.
२)छाती चा घेर(सेंटी मीटर मध्ये)
१) अ  = छातीचा घेर 120cm
२) ब  = शिंगांच्या मध्यातून माकडहाडापर्यत 113cm
३) सूत्र = अ x अ x ब
           10400
      = 120 x 120 x 113 
             10400
     =      156kg

निरीक्षण :- १) जनावरांचे वजन वजन काठवर न काढता त्यांच्या मापावरून त्यांचे वजन काढणे. 



जिवामृत तयार करणे

जिवामृत तयार करणे


साहित्य /साधने :-बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/                       दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,

कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी           भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट         बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण            बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण             हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
      नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत        तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये          दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले 

     ७ व्या दिवशी जिवामृत तयार होतेRelated image

      त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
    जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन           घेतले  व मग पिकाला दिले .

      यामध्ये टूयकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते        २०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम  म्हाणजेच १               लीटरसाठी  १ ग्रॅम टाकु शकतो .

फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो 

              .पिकाची वाढ चागली होती .



बीजप्रक्रिया

                बीजप्रक्रिया

उद्देश :-विविध रसायनआत्याधूनिक पद्धतीनचा वापर करून
बीजप्रक्रिया करणे
साहित्य:- बादली ,पाणी टूायकोडर्मा ,मिरची रापे
कृती :- प्रथमता आम्ही मिरच्याचीरोपे आणली व त्याच्या खालच्या बाजूला कोकोपीट होते त्यामुळे ति रोपे २ बाय १च्याअंतरावर रोपे लावली व त्या नतर बदली मध्ये पाणी घेतले.त्या पाठयात टूयकोडर्मा ही पावडर टाकली ते पूर्ण मिहाण बणवले व ते झाडाच्या बूडाला ओतले त्यामुळे रोपांच्या मूळाची माती पकडण्याची क्षमता वाढते व हे पीक चांगले येते .
      त्यामुळे ही प्रक्रिया जास्तीत जास्त बियावरति करावी बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाना भुरशी लागत नाही

निरीक्षण:-बीजप्रक्रिया केल्यामुळे रोपे चागली वाढतात .व किट लागण्याची क्षमता कमी होते .  बियांची उगण्याची क्षमता वाढते.  

बीजप्रक्रियेचे फायदे


  • बियांची उगवणक्षमता वाढते.
  • रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
  • पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
  • रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
                                                                                             

Thursday, May 17, 2018

मूरघास तयार करणे

मूरघास तयार करणे
  उद्देश :- मूरघास तयार करणे 
  साहित्य :- विळा , कोयता, घमीले ,दाताळे , कुटी मशीन ,मुरघास बॅग
 साधने :-  ओली मका . 

 कृती  :- पहिल्यादा  आम्ही शोतात  ज़ावून मका विळ्याने व कोयत्या ने यांनी कापले त्या नंतर  ट्रक्टर मध्ये भारुन  आणली व त्या  मकेचे कुटी केली  व त्या नंतर ती मका मुरघास  बॅगमध्ये   भरली  पण ती अशी भरली की त्या मध्ये ज़राशी ही  हवा राहू  नये   त्या  नंतर ती मका वरून दाबून भरली व मोरगास  बॅगेचे तोंड  कासऱ्याने  घटट बांधले कारन त्यात हवा सूदधा जाऊन दयायची नसते नाहीतर ते खराब होते व हा मुरगास ४५ -५० दिवसात तयार होतो . 
  
निरीक्षण :- मुरगास ४० -५०  दिवसात  मुरगास तयार होतो  व त्यात                     जर हवा रहिली तर तो खरब होऊ शकतो त्यामुळे  त्यातील सर्व हवा काडवी . 

                                                  

अझोला बेंड तयार करने

(2) अझोला बेंड तयार  करने 


   उद्देश :-  जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे . 

  साहित्य :-  फावडे, घमेले, टिकाव.
    
  साधने :-  S.S.P अझोला , कागद , युरिया ,

  कृती :-पहिले  आम्ही अझोला विषय माहिती घेतली . 
अझोलाचे फायदे व  त्यातील प्रथिने याची सर्व माहिती जाणून  घेतली . व  त्याच्या जाती सहा आहेत पण त्यातील तीनच खाण्यायोग्य आहेत .       १) अझोला कॅरोलायना २) अझोल मायक्रफायला ३) अझोला पिनाटा  यातील तिसरी जात योग्य असणारी व देशी जात म्हणून                 आेळखली जाणारी आहे. अझोला मध्ये २० ते २५ टक्के प्रोटीन प्रमण असते . अझोला बेड  मध्ये टाकले जाणारे घटक ५ kg शेण  ५ kg चाळलेली माती  व बेड  हे १० ते १५ सेटीमिटर खोल असावे .व बेड  तयार करताना जो कागद  वापरतो त्याच्या  खाली आपले जुणी पोती ,पिशव्या टाकावेत कारण  कागद लिकेज होवू नये यासाठी टाकावे व एका जनावराला २ ते आडिच kg अझोला द्यावा अझोला मध्ये कबौदके व तेलाचे प्रमाण कमी असते व नायट्रोजन ७०% असते अझोला बेड साठी वापरनाऱ्या कागदाचे नाव  आहे . 

Thursday, May 3, 2018

जमीन तयार करणे .





उद्देश :-

           जमीन तयार करणे

साहित्य साधने :-
                        फावडे , दाताळे , टिकाव , घमेले , विळा,

कृती :-
          पहिल्यांदा जमीन वरती असलेले गवत कपले तर रोटरमारला तर त्याने तननाशक मारायची गरज भासत नाही .व फावड्याने वाफे तयार केले .थोड्या जमिनी मध्ये जिथे उतार असतो तेथे झिक झॅॅक वाफा तयार करावा लागतो .
वाफाय्न्चे प्रकार :-
                             १)बेड वाफा   
                             २)सारी वाफा
                             ३)सपाट वाफा
                             ४)गादी वाफा
गादी वाफा :-   
                      हि पद्धत पावसाळ्यात मोठया प्रमाणात वापरतात.२० सेमी .उंची,१ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेऊन वाफे बनवावेत.दोनी गादी वाफ्याच्या ६० सेमी ते ७५ सेमी.रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. आपण रोपाची लागवड करण्यासाठी केला जातो .

सारी वाफा :-
                 
                यात आपण उस लावू शकतो ज्या झाडांची मुळे जास्त खोल जात नाही टी सपाट वाफ्यात लावतात .

सपाट वाफा :-
                   बाजरी , गहू , ज्वारी , यांसारखी पिके यात लावतात .ज्या पिकास पाणी लागते व ज्या पिकाची पेरणी दाट करतात.त्यांना या पद्धतीने पाणी देतात.वाफ्याचा आकार २ ते ३ किव्हा ३ ते ४ मीटर असतो.



आळे पद्धत

ज्या पिकांना ऋतूप्रमाणे पाणी लागते,अश्या पिकांना हि पद्धत अवलंबतात.

                              

मिश्र खते

*   मिश्र  खते *   १ ) १८ : ४६  : ००   कांदा पिक   डोस = १००     :     ५०    :     ५०                     नत्र              स्फुरद...