बीजप्रक्रिया
उद्देश :-विविध रसायनआत्याधूनिक पद्धतीनचा वापर करून
बीजप्रक्रिया करणे
साहित्य:- बादली ,पाणी टूायकोडर्मा ,मिरची रापे
कृती :- प्रथमता आम्ही मिरच्याचीरोपे आणली व त्याच्या खालच्या बाजूला कोकोपीट होते त्यामुळे ति रोपे २ बाय १च्याअंतरावर रोपे लावली व त्या नतर बदली मध्ये पाणी घेतले.त्या पाठयात टूयकोडर्मा ही पावडर टाकली ते पूर्ण मिहाण बणवले व ते झाडाच्या बूडाला ओतले त्यामुळे रोपांच्या मूळाची माती पकडण्याची क्षमता वाढते व हे पीक चांगले येते .
त्यामुळे ही प्रक्रिया जास्तीत जास्त बियावरति करावी बीजप्रक्रिया केल्यामुळे बियाना भुरशी लागत नाही
निरीक्षण:-बीजप्रक्रिया केल्यामुळे रोपे चागली वाढतात .व किट लागण्याची क्षमता कमी होते . बियांची उगण्याची क्षमता वाढते.
बीजप्रक्रियेचे फायदे
- बियांची उगवणक्षमता वाढते.
- रोपांची किंवा पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते.
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
- रोपे मरण्याचे प्रमाण कमी होते.
No comments:
Post a Comment