शेतीतील उपयुक्त साधने
(४)विला :-ह्या सदनाने आपण वस्तू कपू शकतो .उदा .गवत कापड ई .
(5)टिकाव :-ह्याने आपण खोदण्याचे काम करते .

(8)माती परिक्षन किट :-ह्या कितने आपण जमिनीतील सामू
काढू शकतो .
दोरी :- गवत बाधण्यासाठी ,जनावरे बांधण्यासाठी .
पंजा :-गवत जमा करण्यासाठी ,पाला ,पाचोळा गोळा करण्यासाठी
सारा यंत्र :- शेतात सारे पाडण्यासाठी
काढू शकतो .
दोरी :- गवत बाधण्यासाठी ,जनावरे बांधण्यासाठी .
पंजा :-गवत जमा करण्यासाठी ,पाला ,पाचोळा गोळा करण्यासाठी
सारा यंत्र :- शेतात सारे पाडण्यासाठी
कुराड :- झाडांच्या नको असलेल्या फांद्या तोडण्यासाठी वापर होतो .
घमेल :- माती भरण्यासाठी घमेलाचा वापर करतो व शेण भरण्यासाठी याचा उपयोग करू शकतो .
विळा:- गवत कापण्यासाठी उपयोग होतो .
फवारनी पंप :- आपण पिकांवर ओेेषध फवारण्यासाठी केला जातो .












No comments:
Post a Comment