उद्देश :-
जमीन तयार करणे
साहित्य साधने :-
फावडे , दाताळे , टिकाव , घमेले , विळा,
कृती :-
पहिल्यांदा जमीन वरती असलेले गवत कपले तर रोटरमारला तर त्याने तननाशक मारायची गरज भासत नाही .व फावड्याने वाफे तयार केले .थोड्या जमिनी मध्ये जिथे उतार असतो तेथे झिक झॅॅक वाफा तयार करावा लागतो .
व वाफाय्न्चे प्रकार :-
१)बेड वाफा
२)सारी वाफा
३)सपाट वाफा
४)गादी वाफा
गादी वाफा :-
हि पद्धत पावसाळ्यात मोठया प्रमाणात वापरतात.२० सेमी .उंची,१ मीटर रुंद व उताराप्रमाणे लांबी ठेऊन वाफे बनवावेत.दोनी गादी वाफ्याच्या ६० सेमी ते ७५ सेमी.रुंदीच्या सऱ्या पाडून त्यात पाणी सोडले जाते. आपण रोपाची लागवड करण्यासाठी केला जातो .
सारी वाफा :-
यात आपण उस लावू शकतो ज्या झाडांची मुळे जास्त खोल जात नाही टी सपाट वाफ्यात लावतात .
सपाट वाफा :-
बाजरी , गहू , ज्वारी , यांसारखी पिके यात लावतात .ज्या पिकास पाणी लागते व ज्या पिकाची पेरणी दाट करतात.त्यांना या पद्धतीने पाणी देतात.वाफ्याचा आकार २ ते ३ किव्हा ३ ते ४ मीटर असतो.
आळे पद्धत
ज्या पिकांना ऋतूप्रमाणे पाणी लागते,अश्या पिकांना हि पद्धत अवलंबतात.

No comments:
Post a Comment