(2) अझोला बेंड तयार करने
उद्देश :- जनावरांसाठी अझोला बेड तयार करणे .
साहित्य :- फावडे, घमेले, टिकाव.
साधने :- S.S.P अझोला , कागद , युरिया ,
कृती :-पहिले आम्ही अझोला विषय माहिती घेतली .
अझोलाचे फायदे व त्यातील प्रथिने याची सर्व माहिती जाणून घेतली . व त्याच्या जाती सहा आहेत पण त्यातील तीनच खाण्यायोग्य आहेत . १) अझोला कॅरोलायना २) अझोल मायक्रफायला ३) अझोला पिनाटा यातील तिसरी जात योग्य असणारी व देशी जात म्हणून आेळखली जाणारी आहे. अझोला
मध्ये २० ते २५ टक्के प्रोटीन प्रमण असते . अझोला बेड मध्ये टाकले जाणारे
घटक ५ kg शेण ५ kg चाळलेली माती व बेड हे १० ते १५ सेटीमिटर खोल असावे
.व बेड तयार करताना जो कागद वापरतो त्याच्या खाली आपले जुणी पोती
,पिशव्या टाकावेत कारण कागद लिकेज होवू नये यासाठी टाकावे व एका जनावराला २
ते आडिच kg अझोला द्यावा अझोला मध्ये कबौदके व तेलाचे प्रमाण कमी असते व
नायट्रोजन ७०% असते अझोला बेड साठी वापरनाऱ्या कागदाचे नाव आहे .

No comments:
Post a Comment