जिवामृत तयार करणे
साहित्य /साधने :-बॅरल,बकेट,लाकडी काठी,गुळ,शेण,ताक/ दही,पाणी,बेसन पीट,गौमुत्र,
कृती :- सुरुवातीला १५० लीटर चा बॅरल घेतला .त्यामध्ये पाणी भरून घेतले .त्यानंतर बकेट व गोमुत्र याचे मिश्रण सेप्रेट बकेटमध्ये तयार केले .त्यानंतर तयार केले सर्व मिश्रण बॅरल मध्ये टाकले नंतर बॅरलमध्ये टेवलेले मिश्रण हालवण्यासाठी काटीच्या सहाय्याने हलवले
नंतर बॅरल सावली आहे त्या टिकाणी ठेवून दिले .जिवामृत तयार होण्यासाठी ५ ते ६ दिवस लागतात या दिवसामध्ये दररोज तीन वेळा त्याला ठवळुन घेतले
७ व्या दिवशी जिवामृत तयार होते
त्यानंतर तयार झालेल्या जिवामृतामध्ये दुप्पट पाणी ओतले.
जिवामृत ड्रिपणे देण्यासाठी एका फडक्याने त्याला गाळुन घेतले व मग पिकाला दिले .
यामध्ये टूयकोडर्मा व अॅझटोबेकटर पण टाकु शकतो ते २०० लीटर पाण्यात २०० ते २५० ग्रॅम म्हाणजेच १ लीटरसाठी १ ग्रॅम टाकु शकतो .
फायदे:-सोलण्युबल खत आणि औषध म्हणून उपयोग होतो
.पिकाची वाढ चागली होती .
.पिकाची वाढ चागली होती .


No comments:
Post a Comment