साहित्य :- लेक्टोमीटर ,चंचुपाञ
माहिती :-
दुधातीलपाण्याचे प्रमाण जास्त असेल तर त्याची घनता कमी होते .म्हणजेच लेक्टोमीटर दुधामध्ये जास्त प्रमाणात बुडतो .लेक्टोमीटर खालील बाजुला पार किंवा लीड लावलेली असते .जेणेकरून तो दुधावर तरंगु शकतो '
नोंदी :-
नोंदी :-
१) एकूण दुध
|
५ लिटर
|
२)लेक्टोमीटर रीडिंग
|
५० डिग्री
|
३)दुधाचा लेक्टो
|
२६ डिग्री
|
४)साखर टाकून दुधाचा लेक्टो
|
४० डिग्री
|
५)मीठ टाकून दुधाचा लेक्टो
|
४०
|
दुधातील साखरेची भेसळ ओळखणे
साखरयुक्त दूध ओळखण्यासाठी चाचणी केली जाते. या चाचणीसाठी १० मि.लि. दुधाचा नमुना परीक्षा नळीत घ्यावा. त्यात ५ मिलि संपृक्त हायड्रोक्लोरिक आम्ल मिसळावे.
त्याच प्रमाणे ०.१ ग्रॅम रिसॉरसिनील पावडर मिसळून चांगले हलवून नळी
गरम पाण्यात ठेवावी. जर दुधाला तांबडा
रंग आला तर दुधात साखर आहे असे समजावे.

दुधातील मिठाची भेसळ ओळखणे
परीक्षा नळीत १ मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात ०.८ टक्के सिल्व्हर नायट्रेट ५ मिलि आणि एक टक्का पोटॅशियम क्रोमेट द्रावणाचे २ ते ३ थेंब मिसळावे.
मिश्रण पिवळे झाले तर दुधात मिठाची भेसळ समजावी.

दुधातील युरियाची भेसळ ओळखणे
परीक्षा नळीत ५ मिलि दुधाचा नमुना घ्यावा. त्यात ५ मिलि म्हणजेच १६ टक्के पॅरोडायमिथाईल ॲमिनो बीनाल्डीहाइडचे द्रावण मिसळावा.
मिश्रणाला गडद पिवळा रंग आल्यास दुधात युरियाची भेसळ आहे असे समजावे.

No comments:
Post a Comment