Thursday, June 14, 2018

कीड ओळखणे

कीड नियंत्रण म्हणजे जेव्हा कीटक/इतर सजीव(बुरशी,मावा,तुडतुडे,अळी) यामुळे पिकांचे/फळझाडांचे नुकसान होते.तेव्हा त्या किडीपासून पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करणे. आपला देश हा कृषिप्रधान असून या देशातील ७०% लोकसंख्या शेतीवर व शेतीस पूरक व्यवसायावर अवलंबून आहे.त्यामुळे पावसाचे कमी जास्त प्रमाण,खतांची कमतरता,पिकांवरील रोग अशा अडचणी भारताच्या एका मोठ्या लोकसंख्येवर परिणाम करतात.यासंदर्भात,आपण पिकांवर पडणाऱ्या विविध किडी ओळखणे व तिचे मोजमाप करणे.कीड नियंत्रणाचा इतिहास शेतीसारखाच जुना आहे, कारण कीटकनाशक मुक्त ठेवण्यासाठी नेहमीच लागवड करावी लागते. पदार्थ उत्पादन मिळवणे करण्यासाठी वनस्पती आणि पिके प्रजाती स्पर्धा मानव सह स्पर्धा शाकाहारी पक्षी जतन करण्यासाठी फायदा आहे. पहिल्या कदाचित फक्त पारंपरिक पद्धती वापरला होता, कारण जळजळ किंवा जमिनीवर आत त्यांना माध्यमातून जमिनीची खोल नांगरणी करून तणांचे; आणि मोठ्या herbivores पक्षी नष्ट, अशा बियाणे खाणे कावळे आणि इतर पक्षी म्हणून करू तुलनेने सोपे आहे. पीक रोटेशन, सहचर पीक-लावणी (आंतर-पीक किंवा मिश्र पीक-लावणी देखील म्हणतात) आणि कीटक प्रतिरोधक cultivars पसंतीचा पैदास एक दीर्घ इतिहास आहे.
पिक नुकसानी

कीटकांचे प्रकार

  • चघळणारे-अळी वैगेरे-स्पर्श/बाह्यगत विष
  • शोषणारे-मावा,थ्रीप वैगेरे,अंतर्गत विष
  • मुळे,खोड पोखरणारे-बहुदा मातीतील घटक
  • बुरशी:जास्त आद्रता असते तेव्हा वाढतात.नवीन पेरलेल्या बियांना धोका असतो.
  • जीवाणू:विषांंणुुपासून-सांसर्गिक,पानांवरगुठळ्या येतात.आणि पाने जळतात.
स कारणीभूत घटक-कीटक,बुरशी(जीवाणू),व्हायरस,कोळी,उंदीर,घूस,माकड,शेळी,इ.
जैविक कीड नियंत्रण संपूर्ण सजीव सुष्टीचा समतोल राखण्याची निसर्गाची स्वत : ची एक पध्दती आहे .म्हणूनच पिकांसाठी घातक असलेली कीड ह्या निसर्गात आहे ,त्याच बरोबर त्याच्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी परोपजीवी कीटक व जीवजीतू ह्याच निसर्गात उपलब्ध आहेत .परोपजिवी मित्र कीडीचा आपण कीड नियंत्रणासाठी वापर करतो .
सुक्ष्म जीवजंतू :- या भूतलावर असंख्य सुक्ष्म जीवजंतू ,जीवाणू ,बुरशी ,व विषाणू .आहेत
  • सुक्ष्म जिवाणू :-
यामध्ये पिकावरील रोगनिर्माण किडीवर परिणामकारक सुक्ष्म जिवाणूंचा समोवेश होतो .उदा. क्रिस्टल तयार करणारे बँसिलस थुरिन्जेंसीस हा जिवाणू लेपीडोप्टेरँस (पतंग वर्गीय ) कीटकाच्या नियमनाकरिता चांगलेच परिणामकारक आहे .तसेच बँसिलस सबस्टीलीस ह्या जीवाणूंचा उपयोग मर तसेच मूळकुजव्या रोगासाठी विविध पिकांवर उदा सोयाबीन ,वाटणा ,गहू ,कपाशी व सर्व तूणधान्ये इ .साठी केला जातो.
  • बुरशी :-
बुरशीमध्ये मेटारायझीयम अँनीसोप्ली ,मेटारायझीयम लेव्टोव्हीरीडी ,बव्हेरिय बँसीयाना ह्यांसारख्या प्रजातीचा प्रामुळ्याने वापर केला जातो .पिकांवर आढळणा-या तुडतूडॆ पानांवरील किटक तसेच बुंध्याला पोखरणारे किंवा काळे ढेकून ह्यांचे नियंत्रण ह्या बुरशीचा वापर करून होऊ शकते .उदा नँमूरीय रिटिया (Namuraea nitya) ही बुरशी हिरव्या केसाळ अळ्यांना ,बुध्याला पोकळ करणा-या किड्यांना नियंत्रीत करते. हि बुरशी सर्वत्र मुख्यत :दमट वातावरणात आढळते .ह्या बुरशी किडीच्या किंवा अळ्यांच्या शरीरात वाढून त्यांना नष्ट करतात. विषाणू :- विषाणूंमध्ये प्रामुख्याने एच .एन .पी .व्हि . व एस .एल .पी .व्ही .यांचा समावेश होतो हे विषाणू अळीच्या पोटात जावून पेशीवर हल्ला करून किडीला नष्ट करतात ह्याबद्दल संपूर्ण माहिती पुढील सदरात (विषानूयुक्त कीटकनाशके ) दिलेली आहे .
  • भक्षक किटक -
भक्षक ( Predator) कीटक हा निसर्गात महत्त्वाचे कार्य करतो .कारण हे कीटक पिकांना अपायकारक असणा-या शत्रू किडीना खावून फस्त करतात .

No comments:

Post a Comment

मिश्र खते

*   मिश्र  खते *   १ ) १८ : ४६  : ००   कांदा पिक   डोस = १००     :     ५०    :     ५०                     नत्र              स्फुरद...