उद्देश :-
दातावरून जनावराचे वय ओळखणे
प्राणी :-
गाय , बैैल , शेळी
कृती :-
प्रथम आम्ही गाइच्या जबड्यात किती दात आहे ते पाहण्यासाठी एकाने गाईला पकडले .व एकाने जबडा उघडून त्यातील दात मोजले .
निरीक्षण करताना दुधाचे दात किती व कायमचे दात किती.
दक्षता :-
जनावरांचे दात पाहताना आपला हात चावला जाणार नाही याची काळजी घ्या .
अनोळखी जणाव्र्र असल्यास सबंधित मालकाची मदत घ्यवी .
शिगाच्या वलया वरून जनावरांचे वय ओळखणे
सूत्र वय = N+2 (N= शिगाच्या वलय संंख्या
उदा :-
एका गायीच्या शिंगाच्या वलयाची संख्या ५ आहे तर तिचे वय किती (पहिले वलय २ वर्षानी येते )
उत्तर :-
गायीचे वय =N+2 5+2=7वर्षे
गायीचे वय ७ वर्षे
शेळी :-
१)शेळीचे वय दातावरून ओळखले जाते .
२)शेळीचे उत्पन्न ३ ते ४ वर्षे चांगले मिळते
३)शेळीचा सुदारनेचा कालावधी
शेळीचे आकृती प्रमाणे अंदाजे दातावरून वय काढणे .

No comments:
Post a Comment